ब्लॉग
क्षेत्रातून
सातपुड्यातील कामाच्या नोंदी, अनुभव आणि शिकवण.
शाळा भेटसातपुड्याच्या आदिवासी गावांमधल्या शाळांना भेट
धुळ्याच्या यंग फौंडेशनतर्फे सातपुड्याच्या आदिवासी गावांमधल्या शाळांना भेट देऊन तिथे उपयोगी सामान पोहोचवण्यात आले. उडद्या गावात दोन दिवस मुक्काम करून तिथल्या शाळा, जीवनशैली आणि लोकांचा आत्मविश्वास जवळून अनुभवता आला.
निसर्ग आणि जीवनजागतिक नदी दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा !
नदीच्या प्रवासात मनाची मळभ दूर करण्याची आणि नैसर्गिकपणे प्रवाही राहण्याची ताकद असते. नर्मदा नदीच्या सानिध्यात आणि तिच्या पाण्यात डुकी मारताना मनाला एक वेगळीच अनुभूती आणि ऊर्जा मिळते.
बातम्यास्वातंत्र्यानंतर सातपुड्यातील मुवकहेडपाड्यात प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला
स्वातंत्र्यानंतर प्रथमच सातपुड्यातील मुवखेतपाड्यात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधांविना जगणाऱ्या या गावाची ही एक विशेष गोष्ट आहे.
बातम्या आणि घडामोडीस्वातंत्र्यानंतर आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच तिरंगा झेंडा फडकला...
सातपुड्याच्या दुर्गम पाड्यांमध्ये यावर्षी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. यंग फाउंडेशनच्या शिकवणी वर्गातील मुलांनी व गावकऱ्यांनी प्रभात फेरी काढून हा राष्ट्रीय सण उत्साहात साजरा केला.
यंग फाउंडेशन बातमीसर्वाधिक डॉक्टर असलेला आदिवासी पाडा.... गुऱ्हाडपाणी
दैनिक भास्करने सातपुड्यातील गुऱ्हाडपाणी पाड्याची बातमी दिली आहे. यंग फाउंडेशनच्या वाचनालयामुळे येथे शिक्षणातील पहिली पिढी थेट डॉक्टर होत आहे. डॉ. जगदीश पावरा यांच्या पावलावर पाऊल ठेवून येथील युवांचा प्रवास सुरु आहे.
प्रवास आणि अनुभव“अमू आखा एक से” – आपण सगळे एक आहोत
“अमू आखा एक Se” म्हणजे “आपण सगळे एक आहोत.” सातपुड्यातील तीन दिवसांच्या मुक्कामात मी शिकलेलो हा एक साधा संदेश मानवतेसाठी खूप मोठा आहे. हा ब्लॉग तिथली माणसे, निसर्ग आणि धडगाव तालुक्यातील उडाद्या, सादरीआणि कुड्या या गावांच्या अनुभवाबद्दल आहे.
पाणी टंचाईसातपुड्यात पाणी टंचाईत गाढवाचा आधार...
सध्या सातपुड्यात भीषण पाणी टंचाई असून, पाण्यासाठी महिला व मुलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. या कठीण काळात यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही मदतीसाठी प्रयत्न करत आहोत.
पाणी प्रश्नपाड्यावर पहिल्यांदाच नळाचे पाणी पोहचले...
सातपुड्याच्या दुर्गम भागातील सादरी पाड्यावर पहिल्यांदाच नळाचे पाणी पोहचले आहे. यंग फॉउंडेशन आणि DJED फाउंडेशनच्या मदतीने हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला.
लेख आणि विचारसातपुड्यातील अंधार आणि जगण्याचे वास्तव
सातपुड्यातील पाड्यांवर अजूनही वीज आणि शाळा नाही. मूलभूत कागदपत्रांशिवाय जगणाऱ्या इथल्या आदिवासी लोकांचे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.
संस्कृती आणि जीवननर्मदेकाठची पावरा संस्कृती आणि साधेपणा
नर्मदेच्या खोऱ्यात राहणाऱ्या पावरा आदिवासी जमातीची संस्कृती आणि साधेपणा आपल्याला खूप काही शिकवून जातात. युवा संवाद शिबिराच्या निमित्ताने नर्मदे काठच्या ह्या लोकांशी संवाद साधता आला आणि त्याचं जगणं समजून घेता आलं.
लेख आणि अनुभवसातपुडा दुर्गम भागातील वास्तव आणि अनुभव.
यंग फाउंडेशनच्या वतीने दिनांक 27 फेब्रुवारी ते 03 मार्च 2026 या कालावधीत उडदा ता. धडगाव जि. नंदुरबार येथे आयोजित युवा संवाद शिबिराचा व सातपुड्यातील दुर्गम भागातील वास्तवाचा अनुभव या लेखात मांडण्यात आला आहे. श्री. संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या लोकशिक्षण व निसर्ग संवाद शाळांच्या कार्याची ओळख यातून होते.