कार्यक्रम व शिबिरे
कार्यक्रम
वार्षिक युवा संवाद शिबिर व "सातपुड्यात या" भेटी.
- 2ऑक्टोबर 2026
झालेलानिसर्ग संवाद शिबीर 2026
निसर्ग संवाद शिबीर 2026 चे आयोजन धडगाव, नंदुरबार येथे 2 ऑक्टोबर 2026 ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान केले आहे. या शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे.
उडाद्या पाडा, धडगाव, नंदुरबार
Google Maps मध्ये पाहा ↗ - 14ऑगस्ट 2026झालेला
युवा संवाद शिबिर 2026
सातपुड्यातील युवकांसाठी वार्षिक नेतृत्व शिबिर.
गुऱ्हाळपाणी, शिरपूर