स्वयंसेवक

तुमचे कौशल्य सातपुड्यासाठी

डॉक्टर, शिक्षक, वकील, पत्रकार, IT — प्रत्येक कौशल्याला येथे जागा आहे.

कोण सहभागी होऊ शकते

  • डॉक्टर
  • मानसोपचारतज्ज्ञ
  • सामाजिक कार्यकर्ता
  • शिक्षक
  • वकील
  • पत्रकार
  • IT व्यावसायिक
  • उद्योजक
  • युवा स्वयंसेवक

सहभागाचे मार्ग

  • पाड्यांवर प्रत्यक्ष येऊन शिकवा किंवा शिबिरात मदत करा
  • दूरस्थपणे — भाषांतर, डिझाइन, कायदेशीर सल्ला
  • एका भेटीत तुमचे कौशल्य वाटा

स्वयंसेवक नोंदणी