सातपुडा · नर्मदा खोरे
कृती शाश्वत विकासासाठी
सातपुड्याच्या दुर्गम पाड्यांमध्ये स्थानिक सामाजिक नेतृत्व घडवत, शाश्वत बदलाची कृती.
जिथे शासन वा इतर संस्था पोहोचत नाहीत, तिथे यंग फाऊंडेशन लोकवर्गणीतून काम करते.

आकडे अंदाजे आहेत.
आमचे तत्त्वज्ञान
आमचे ध्येय
धडगाव (नंदुरबार) व शिरपूर (धुळे) तालुक्यांतील सर्वात दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही स्थानिक नेतृत्व उभे करतो.
आमच्याविषयी अधिक →
आमचे उपक्रम
सातपुड्यातील आमचे काम
- 01
युवा संवाद शिबिर
वार्षिक युवा संवाद व नेतृत्व शिबिर.
- 02
मासिक पाळी व महिला आरोग्य
जनजागृती व सॅनिटरी पॅड वितरण मोहीम.
- 03
निसर्ग संवाद शाळा
शाळाबाह्य मुलांसाठी पाड्यातच बांबूची शाळा.
- 04
मुख्य प्रवाहात
मुलांना शासकीय व निवासी शाळांमध्ये दाखल करणे.
- 05
दस्तऐवज व योजना
जन्म दाखले व शासकीय योजनांची सुविधा.
- 06
मनरेगा उपजीविका
स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार व आंबा लागवड.
ब्लॉग
क्षेत्रातून
माध्यमांत यंग फाऊंडेशन
सर्व बातम्या →सातपुड्यातील दुर्गम पाड्यांवर फडकवला तिरंगा यंग फाउंडेशनतर्फे कार्यक्रम
यंग फाउंडेशनच्या माध्यमातून सातपुड्यातील दुर्गम पाड्यांवर पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या भागातील मुलांनी आणि गावकऱ्यांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला आणि ध्वजारोहण केले.
आदिवासी गाव बनले 'डॉक्टरांची नर्सरी', 90 वर्षांत दिले 13 डॉक्टर
यंग फाउंडेशनने गुऱ्हाडपाणी गावातील एका झोपडीत ग्रंथालय सुरू केले. येथे नीट परीक्षेसाठी महागडी पुस्तके आणि बाकांची सुविधा उपलब्ध करून दिली.
सादरीच्या पाड्यांवर प्रथमच नळयोजनेचे पाणी
यंग फाऊंडेशनने सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावर पाणी पोहोचवण्यासाठी मदत केली. या भागात नळाद्वारे प्रथमच पाणी आल्याने ग्रामस्थांना आनंद झाला.
अनुभव
भेट दिलेल्यांचे अनुभव
तुमची छोटी कृती, मोठा बदल
देणगी द्या, स्वयंसेवक व्हा किंवा सातपुड्यात येऊन प्रत्यक्ष काम पहा.










