← सर्व उपक्रम

आमचे उपक्रम

निसर्ग संवाद शाळा

शाळाबाह्य मुलांसाठी पाड्यातच बांबूची शाळा.

यंग फाऊंडेशनच्या निसर्ग संवाद शाळेच्या उद्घाटनाच्या वेळी मुले आणि कार्यकर्ते.

निसर्ग संवाद शाळा

यंग फाउंडेशन सातपुडा भागातील धडगाव आणि शिरपूर तालुक्यांत काम करते. शाळाबाह्य मुलांसाठी पाड्यातच बांबूची शाळा चालवली जाते.

निसर्गाच्या सानिध्यात मुलांना शिक्षण दिले जाते. हे काम अगदी साध्या आणि आपुलकीच्या वातावरणात होते.