साहित्य

कागदपत्रे व साहित्य

माहितीपत्रक, अहवाल व फॉर्म — उपलब्ध होताच येथे प्रकाशित.

  • पोस्टर

    सातपुड्यात या — पोस्टर

    भेट कार्यक्रमाचे प्रचार पोस्टर.

    लवकरच
  • तातडीचे आवाहन

    सातपुड्यातील आदिवासींसाठी तातडीच्या मदतीचे आवाहन...

    यंग फाऊंडेशनतर्फे सातपुड्यातील आदिवासी बांधवांसाठी तातडीच्या मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील धडगाव आणि शिरपूर परिसरातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी आपले सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

    डाउनलोड (नवीन टॅबमध्ये उघडते)