← सर्व उपक्रम

आमचे उपक्रम

युवा संवाद शिबिर

वार्षिक युवा संवाद व नेतृत्व शिबिर.

यंग फाऊंडेशन, धुळे च्या युवा संवाद शिबिरासाठी शेकडो लोक झाडाखाली बसले आहेत.
युवा संवाद शिबीर

युवा संवाद शिबिर

यंग फाऊंडेशनतर्फे 2021 पासून वार्षिक युवा संवाद व नेतृत्व शिबिर आयोजित केले जाते.

हे शिबिर धडगाव आणि शिरपूर परिसरात घेतले जाते.

या माध्यमातून तरुणांना एकत्र आणून संवादाची संधी दिली जाते.