
यंग फाऊंडेशनतर्फे धडगाव आणि शिरपूर भागात काम केले जाते.
स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार व आंबा लागवड हा आमचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
स्थानिक पातळीवर काम मिळाल्यास लोकांना गाव सोडण्याची गरज पडत नाही.
आंबा लागवडीमुळे दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत तयार होतो.