
यंग फाऊंडेशन सातपुडा डोंगररांगांमध्ये काम करते. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील धडगाव आणि शिरपूर भागात आमचे काम सुरू आहे.
आम्ही मुलांना शासकीय व निवासी शाळांमध्ये दाखल करतो. शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना आणणे हा आमचा उद्देश आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांचे भविष्य उज्वल होते. शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.