
यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून धडगाव आणि शिरपूर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके आणि शांत जागा उपलब्ध करून दिली जाते.
तसेच, वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या NEET च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व तयारीची सोय केली जाते.