← सर्व उपक्रम

आमचे उपक्रम

वाचनालय व NEET

ग्रंथालय व वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी.

दोन छायाचित्रांमध्ये लोक आणि मुले पुस्तके दाखवताना आणि वाचताना दिसत आहेत.
गुऱ्हाळपाणी येथे बाळबिंदू ग्रंथालयाचे उद्घाटन.

यंग फाऊंडेशनच्या माध्यमातून धडगाव आणि शिरपूर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके आणि शांत जागा उपलब्ध करून दिली जाते.

तसेच, वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या NEET च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व तयारीची सोय केली जाते.