← सर्व उपक्रम

आमचे उपक्रम

शिवीमुक्त शाळा

शिवीगाळमुक्त, सन्मानजनक शाळेची मोहीम.

शिवी मुक्त शाळा अभियान
शिवी मुक्त शाळा अभियान

यंग फाउंडेशन सातपुडा भागात शाळांमध्ये काम करत आहे.

धडगाव आणि शिरपूर तालुक्यांत आमचा हा उपक्रम सुरू आहे.

शाळा शिवीमुक्त आणि सन्मानजनक असाव्यात, हा आमचा उद्देश आहे.

मुलांना सुरक्षित आणि आनंदी वातावरण मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करतो.