
सातपुड्यातील दुर्गम पाड्यांवर फडकवला तिरंगा यंग फाउंडेशनतर्फे कार्यक्रम
यंग फाउंडेशनच्या माध्यमातून सातपुड्यातील दुर्गम पाड्यांवर पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या भागातील मुलांनी आणि गावकऱ्यांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला आणि ध्वजारोहण केले.



























